कळमनुरी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न; दोन शे पेक्षा जास्त रुग्णांनी घेतला लाभ
(सय्यद अजहर) ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त कळमनुरी शहरात मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद नाजीम रजवी यांच्या वतीने करण्यात आले होते. आज दिनांक,13 सप्टेंबर रोजी रोशनी ऑप्टिकल कळमनुरी येथे पार पडलेल्या या शिबिरात 200 पेक्षा जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. यातील तपासणी मध्ये शंभर पेक्षा जास्त रुग्णांना ऑपरेशनची आवश्यकता असल्याने त्यांना आठ दिवसात नांदेड…
कळमनुरी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न;दोनशे पेक्षा जास्त रुग्णांनी घेतला लाभ
(सय्यद अजहर):- ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त कळमनुरी शहरात मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद नाजीम रजवी यांच्या वतीने करण्यात आले होते. दिनांक 13 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या या शिबिरात 200 पेक्षा जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. यातील तपासणी मध्ये शंभर पेक्षा जास्त रुग्णांना ऑपरेशनची आवश्यकता असल्याने त्यांना आठ दिवसात नांदेड येथील रुग्णालयात जाऊन मोफत…
पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली कळमनुरीत शांतता कमिटीची बैठक
(सय्यद अजहर):- आगामी गणपती व इतर सण उत्सवच्या पार्श्वभूमीवर कळमनुरी येथील तहसील कार्यालयातील ए.पी.जे. अब्दुल कलाम सभागृहात आज पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये शहरातील व तालुक्यातील गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, मौलाना, तसेच पोलीस पाटील, शांतता कमिटीचे सदस्य, पत्रकार यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक यांनी सहभाग घेतला. सदरील बैठकीत…
कळमनुरीत ईद ए मिलादुन्नबी निमित्त मोफत नेत्र शिबिराचे आयोजन
(सय्यद अजहर)कळमनुरी येथे जश्न ईद ए मिलादुन्नबीच्या निमित्ताने मोफत डोळे तपासणी आणि ऑपरेशन शिबिराचे आयोजन माजी उपनगराध्यक्ष नाजीम रजवी यांच्या वतीने करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत होणार आहे. या शिबिरात नांदेड येथील तज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांच्या डोळ्यांची संपूर्ण तपासणी केली जाणार असून गरजू रुग्णांचे डोळ्याचे ऑपरेशन…
संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर टाकले करपलेले सोयाबीन
(सय्यद अजहर)कळमनुरी तालुक्यात पावसाचा मोठ्या प्रमाणात खंड पडल्यामुळे तालुक्यातील सोयाबीन, कापूस, हळद, तुर, ऊस व इत्यादी पिक पाऊस नसल्यामुळे वाळून जात आहेत. याबाबत निवेदन देण्यासाठी शेतकरी कृषी कार्यालयात आले असता तालुका कृषी अधिकारी व संबंधित इतर कर्मचारी गैरहजर असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या रिकाम्या खुर्चीवर करपलेले सोयाबीन पीक व निवेदन चिपकवले. तालुक्यात जवळपास सर्वच ठिकाणी…
जप्त केलेेले चोरीचे दागिने न्यायालयाच्या आदेशानुसार तक्रारदारास परत
कळमनुरी(तालुका प्रतिनिधी):- काही दिवसापूर्वी कळमनुरी शहरात चोरट्यानी संतोष सारडा यांच्या पत्नी च्या गळ्यातील 12 ग्रॅम सोन्याच्या गंठनची चोरी झाली होती सौ.संतोषी संतोष सारडा ह्या सायंकाळी 7 ते 8 वाजेच्या सुमारास व्यायाम करण्याच्या अनुषंगाने मुख्य रस्त्यावर चालत होत्या. एच डी एफ सी बँक समोर येताच दुचाकी वरून आलेल्या चोरट्यांनी सौ. सारडा यांच्या गळ्यातील सदरील अलंकार लंपास…
शिक्षक दिनानिमित्त गुलाम नबी आजाद उर्दु विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा
कळमनुरी (तालुका प्रतिनिधी):- शिक्षक दिना निमित्त येथील गुलाम नबी आजाद उर्दु विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. गुलाम नबी आजाद उर्दू विद्यालयात शिक्षक दिना चे औचित्य साधत इयत्ता पाचवी ते आठवी विध्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा चे आयोजन करण्यात होते. प्राचार्य शेख लतीफ शेख जानी यांच्या मार्गदर्शना खाली या स्पर्धा कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी उपमुख्याध्यापक मिर्जा मंसूर बेग हे…
नंदगाव ग्रामपंचायत मध्ये घोटाळ्याचा कळस या प्रकरणी जि. प. सीईओ कडून फेरचौकशीचे आदेश
( सय्यद अझहर)औंढा तालुक्यातील नंदगाव ग्रामपंचायती मधील बोगस कामे, शासकीय निधीचा गैरवापर आणि भीषण पाणी टंचाईकडे व इतर घोटाळ्या संबंधित प्रेमकुमार जियालाल जयस्वाल यांनी पुराव्यांसह वेळोवेळी वरिष्ठ स्तरावर तक्रार केली मात्र या प्रकरणी सारवासारव होत असल्याचा आरोप तक्रारदाराकडून करण्यात येत आहे. आता या प्रकरणी दुर्लक्ष केल्याच्या तक्रारीची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक…
कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात विवाह नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन प्रणाली सुरु करण्याची मागणी
कळमनुरी (मुजीब पठाण) कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात विवाह नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन प्रणाली सुरु करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे गट नेते तथा नगरसेवक पठाण अयुब खान, नगरसेवक शेख खाजा बागवान, नगरसेविका पठाण अवेस खान यांनी पालकमंत्री तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कडे केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,उपजिल्हा रुग्णालय, कळमनुरी जि. हिंगोली…
झन्ना मन्ना जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा 69 हजार रुपयांचा मुद्देलाल जप्त
(सय्यद अजहर) कळमनुरीतील उत्कर्ष हॉटेलच्या पाठीमागे झन्ना मन्ना नावाचा जुगार चालू असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे दि. 4/09/2026 रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास कळमनुरी पोलिसांनी अचानक छापा टाकून जवळपास 69 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून यातील आरोपींना नोटीस देऊन सोडण्यात आले. या बाबत अधिक माहिती अशी की, शहरातील उत्कर्ष हॉटेलच्या पाठीमागे झन्ना मन्ना नावाचा जुगार…