मदीना मस्जिद परिसरातील गटार व अस्वच्छतेची कायमस्वरूपी निवारण करण्याची मागणी
कळमनुरी (तालुका प्रतिनिधी):- मदीना मस्जिद परिसरातील गटार व अस्वच्छते ची कायमस्वरूपी निवारण करण्याची मागणी युवक काँग्रेस तर्फे करण्यात आली आहे. न.प. मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरातील मदीना मस्जिद परिसरात अनेक दिवसांपासून गटारे तुंबल्यामुळे सांडपाणी, चिखल व घाण रस्त्यावर साचून अत्यंत अस्वच्छ परिस्थिती निर्माण झाली आहे. ही समस्या वारंवार उद्भवत असून…