कळमनुरी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न; दोन शे पेक्षा जास्त रुग्णांनी घेतला लाभ
(सय्यद अजहर) ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त कळमनुरी शहरात मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद नाजीम रजवी यांच्या वतीने करण्यात आले होते. आज दिनांक,13 सप्टेंबर रोजी रोशनी ऑप्टिकल कळमनुरी येथे पार पडलेल्या या शिबिरात 200 पेक्षा जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. यातील तपासणी मध्ये शंभर पेक्षा जास्त रुग्णांना ऑपरेशनची आवश्यकता असल्याने त्यांना आठ दिवसात नांदेड…