नवनाथ बन यांच्या आरोपांची नि:पक्ष चौकशी करा- सादात पठाण

हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी):- नवनाथ बन यांनी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या बाबत केलेल्या आरोपांची सत्यता तपासून नि:पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सादात पठाण यांनी पोलिस प्रशासनाकड़े केली आहे. या प्रकरणातील आरोप- प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर संबंधित व्हिडिओ, सीसीटीव्ही फुटेज आणि उपलब्ध पुराव्यांची तपासणी करावी तसेच संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवून संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी भूमिका…

Read More

टाईम बाजार नावाच्या मटका जुगारावर कळमनुरी पोलिसांच्या छापा

(सय्यद अझहर)विविध प्रकारच्या अवैध धंद्याचे कर्दनकाळ ठरलेले पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलिसांनी अवैध धंद्याविरुद्ध धडक मोहीम उघडली आहे. त्या अनुषंगाने कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यावर वचक निर्माण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील आठवडी बाजार परिसरात टाईम बाजार नावाचा मटका जुगार चालू असल्याच्या माहिती आधारे कळमनुरी पोलिसांनी आज दिनांक…

Read More