केंद्र सरकारच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणाविरोधात पाथरी युवा काँग्रेसचा महामोर्चा

परभणी प्रतिनिधी (अहमद अन्सारी) :- केंद्र सरकारच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणाविरोधात आणि नीट (NEET) परीक्षा पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ आज पाथरी शहर युवा काँग्रेसच्या वतीने एक विशाल महामोर्चा काढण्यात आला. हा महामोर्चा पाथरी येथील चौक बाजार पासून ते तहसील कार्यालय पर्यंत काढण्यात आला.​देशात झालेल्या नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्यामुळे आणि या नैराश्यातून २१ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या…

Read More