हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का
हिंगोली, दि. 25 (जिमाका) : हिंगोली जिल्ह्यात (दि. 25) सायंकाळी 6.49 वाजता भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. भूकंप मापक केंद्रात या धक्क्याची 3.1 रिश्टर स्केल इतकी नोंद झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू कळमनुरी तालुक्यातील म्हैसगव्हाण येथे असून तो भूगर्भात सुमारे 5 किलोमीटर खोलीवर असल्याची नोंद आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, या…