झन्ना मन्ना जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा 69 हजार रुपयांचा मुद्देलाल जप्त

(सय्यद अजहर) कळमनुरीतील उत्कर्ष हॉटेलच्या पाठीमागे झन्ना मन्ना नावाचा जुगार चालू असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे दि. 4/09/2026 रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास कळमनुरी पोलिसांनी अचानक छापा टाकून जवळपास 69 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून यातील आरोपींना नोटीस देऊन सोडण्यात आले. या बाबत अधिक माहिती अशी की, शहरातील उत्कर्ष हॉटेलच्या पाठीमागे झन्ना मन्ना नावाचा जुगार…

Read More

श्री शिवछत्रपती गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी रोशन पाटील तर उपाध्यक्षपदी अतुल शाईवाले व संदीप काळे यांची एकमताने निवड

कळमनुरी (पठाण मुजीब) शहरातील मोठा मारोती मंदिर येथे २ सप्टेंबर रोजी श्री शिवछत्रपती गणेश मंडळाच्या कार्यकारिणी निवडीसाठी बैठक घेण्यात आली. यावेळी उपस्थित गणेशभक्तांच्या एकमताने मंडळाच्या अध्यक्षपदी रोशन पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी अतुल शाईवाले व संदीप काळे यांची निवड करण्यात आली.मंडळाच्या कोषाध्यक्षपदी कृष्णा पाटील व सोपान पाटील, सहकोषाध्यक्षपदी विजय जाधव, जय जाधव व सूरज लोंढे, सचिवपदी…

Read More

वाकोडी शिवारात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १ लाख ७ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

पोलीस उपाधिक्षक मयुर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलीसांची दमदार कारवाई (सय्यद अजहर) कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथील शेतातील लाकडी मांडवात सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी छापा टाकून १ लाख ७ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत पाच जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.२ सप्टेंबर रोजी दुपारी ३.१० वाजण्याच्या सुमारास वाकोडी येथील…

Read More