नंदगाव ग्रामपंचायत मध्ये घोटाळ्याचा कळस या प्रकरणी जि. प. सीईओ कडून फेरचौकशीचे आदेश
( सय्यद अझहर)औंढा तालुक्यातील नंदगाव ग्रामपंचायती मधील बोगस कामे, शासकीय निधीचा गैरवापर आणि भीषण पाणी टंचाईकडे व इतर घोटाळ्या संबंधित प्रेमकुमार जियालाल जयस्वाल यांनी पुराव्यांसह वेळोवेळी वरिष्ठ स्तरावर तक्रार केली मात्र या प्रकरणी सारवासारव होत असल्याचा आरोप तक्रारदाराकडून करण्यात येत आहे. आता या प्रकरणी दुर्लक्ष केल्याच्या तक्रारीची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक…