कळमनुरी पोलिसांची धडक कारवाई; अवैध वाळू तस्करी करणारे ट्रॅक्टर जप्त
(सय्यद अजहर):- पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांनी कळमनुरी पोलीस स्टेशन चा कारभार हाती घेतल्या नंतर सर्व प्रकारच्या अवैध धंद्यावर वचक बसविला असून दारू, मटका, जुगार या सह अवैध वाळू तस्करीवर हि लक्ष केंद्रित केले आहे. आज दिनांक 20 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सोडेगाव शिवारात वाळू तस्करी होत असल्याच्या माहितीवरून पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ…