संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर टाकले करपलेले सोयाबीन

(सय्यद अजहर)कळमनुरी तालुक्यात पावसाचा मोठ्या प्रमाणात खंड पडल्यामुळे तालुक्यातील सोयाबीन, कापूस, हळद, तुर, ऊस व इत्यादी पिक पाऊस नसल्यामुळे वाळून जात आहेत. याबाबत निवेदन देण्यासाठी शेतकरी कृषी कार्यालयात आले असता तालुका कृषी अधिकारी व संबंधित इतर कर्मचारी गैरहजर असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या रिकाम्या खुर्चीवर करपलेले सोयाबीन पीक व निवेदन चिपकवले. तालुक्यात जवळपास सर्वच ठिकाणी…

Read More

जप्त केलेेले चोरीचे दागिने न्यायालयाच्या आदेशानुसार तक्रारदारास परत

कळमनुरी(तालुका प्रतिनिधी):- काही दिवसापूर्वी कळमनुरी शहरात चोरट्यानी संतोष सारडा यांच्या पत्नी च्या गळ्यातील 12 ग्रॅम सोन्याच्या गंठनची चोरी झाली होती सौ.संतोषी संतोष सारडा ह्या सायंकाळी 7 ते 8 वाजेच्या सुमारास व्यायाम करण्याच्या अनुषंगाने मुख्य रस्त्यावर चालत होत्या. एच डी एफ सी बँक समोर येताच दुचाकी वरून आलेल्या चोरट्यांनी सौ. सारडा यांच्या गळ्यातील सदरील अलंकार लंपास…

Read More

शिक्षक दिनानिमित्त गुलाम नबी आजाद उर्दु विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा

कळमनुरी (तालुका प्रतिनिधी):- शिक्षक दिना निमित्त येथील गुलाम नबी आजाद उर्दु विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. गुलाम नबी आजाद उर्दू विद्यालयात शिक्षक दिना चे औचित्य साधत इयत्ता पाचवी ते आठवी विध्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा चे आयोजन करण्यात होते. प्राचार्य शेख लतीफ शेख जानी यांच्या मार्गदर्शना खाली या स्पर्धा कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी उपमुख्याध्यापक मिर्जा मंसूर बेग हे…

Read More