श्री शिवछत्रपती गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी रोशन पाटील तर उपाध्यक्षपदी अतुल शाईवाले व संदीप काळे यांची एकमताने निवड

कळमनुरी (पठाण मुजीब) शहरातील मोठा मारोती मंदिर येथे २ सप्टेंबर रोजी श्री शिवछत्रपती गणेश मंडळाच्या कार्यकारिणी निवडीसाठी बैठक घेण्यात आली. यावेळी उपस्थित गणेशभक्तांच्या एकमताने मंडळाच्या अध्यक्षपदी रोशन पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी अतुल शाईवाले व संदीप काळे यांची निवड करण्यात आली.मंडळाच्या कोषाध्यक्षपदी कृष्णा पाटील व सोपान पाटील, सहकोषाध्यक्षपदी विजय जाधव, जय जाधव व सूरज लोंढे, सचिवपदी…

Read More

वाकोडी शिवारात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १ लाख ७ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

पोलीस उपाधिक्षक मयुर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलीसांची दमदार कारवाई (सय्यद अजहर) कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथील शेतातील लाकडी मांडवात सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी छापा टाकून १ लाख ७ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत पाच जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.२ सप्टेंबर रोजी दुपारी ३.१० वाजण्याच्या सुमारास वाकोडी येथील…

Read More

कळमनुरी पोस्ट ऑफिस चा भोंगळ कारभार;आधार कार्ड साठी नागरिकांची गर्दी

कळमनुरी (सय्यद अजहर)नागरिकांना विविध कामासाठी आधार कार्ड अपडेट व आधार कार्ड संबंधित इतर कार्य करण्यासाठी येथील पोस्ट ऑफिस मध्ये चकरा माराव्या लागत आहेत नागरिकांच्या सोयीसाठी पोस्ट ऑफिस मध्ये आधार अपडेट संबंधित कामे करण्यात येत असतात मात्र येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असून सुद्धा केवळ एकाच ऑपरेटर सिस्टीमवर हे आधार संबंधित कामे करण्यात येत आहे विशेष बाब…

Read More

मानवत येथे रक्तदानातून मानवतेचा संदेश; ११५ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

परभणी प्रतिनिधी, (अहमद अन्सारी):- जात, धर्म, भाषा, प्रदेश किंवा आर्थिक स्थितीचा कोणताही भेद न करता प्रत्येक व्यक्तीकडे माणूस म्हणून पाहणे, त्याच्या दुःखात सहभागी होणे आणि आनंदात सामील होणे, हीच मानवतेची खरी ओळख आहे. समाजात सलोखा, शांतता आणि सहअस्तित्व टिकवण्यासाठी मानवता धर्माचा स्वीकार करणे हीच खरी धर्मनिष्ठा असल्याची शिकवण प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी दिली….

Read More

पैगंबर जयंती निमित्त आयोजित विवाह सोहळ्यात 15 जोडपे विवाहबद्ध

(कळमनुरी तालुका प्रतिनिधी) :-मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त दरवर्षी नुरी वेल्फेअर सोसायटी तर्फे विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते त्या अनुषंगाने याही वर्षी मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त दि. 26 ऑगस्ट रोजी या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे मागील नऊ वर्षापासून हा या मेळावा आयोजित करण्यात येत आहे. पैगंबर जयंतीची मिरवणूक संपल्यानंतर सायंकाळी पाच…

Read More

कळमनुरी शहरात ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी

कळमनुरी (तालुका प्रतिनिधी)कळमनुरी शहरात ईद-ए-मिलादुन्नबी पैगंबर जयंती अति उत्साहात व धार्मिक घोषणाच्या गजरात पार पडली शहरातील रजा मैदान येथून ही भव्य मिरवणूक सकाळी नऊ वाजता शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करत निघाली या वेळेस ठीक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तसेच पिण्याच्या पाण्याची ही व्यवस्था करण्यात आली होती. बालगोपाल सहित वयोवृध्द सर्वांनीच पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणुकीत…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस च्या अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी अब्दुल्ला पठाण यांची नियुक्ती

कळमनुरी (तालुका प्रतिनिधी):- येथील प्रतिष्ठित व्यापारी राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यकर्ते अब्दुल्ला पठाण यांची राष्ट्रवादी काँग्रेस च्या अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार यांच्या हस्ते अब्दुल्ला पठाण यांना हिंगोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र मुंबई येथे देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्यांक प्रदेश अध्यक्ष अँड.नाजेर काजी यांनी निवड केल्याबद्दल…

Read More

उघड्यावरील मांस विक्री बंद करण्याच्या नगराध्यक्षा आश्लेषा पाटील यांच्या सूचना

कळमनुरी (तालुका प्रतिनिधी):- कावड यात्रा व श्रावणाच्या पार्श्वभूमीवर उघड्यावरील मांस विक्री बंद करण्याच्या सूचना नगराध्यक्षा आश्लेषा पाटील यांनी मासिक सर्वसाधारण सभेत दिल्या. पवित्र श्रावण महिना सुरू आहे. तसेच श्रावण महिन्यानिमित्त दुसऱ्या सोमवार ला दरवर्षी आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली भव्य कावड यात्रा काढण्यात येते. याही वर्षी मोठ्या उत्सवात सोमवार 24 ऑगस्ट रोजी भव्य कावड यात्रा…

Read More

घरफोडी करून १लाख ७४ हजार रुपयांचा ऐवज लंपास; पाथरी पोलिसांत गुन्हा दाखल

परभणी, प्रतिनिधी (अहमद अन्सारी) :- पाथरी तालुक्यातील जायकवाडी वसाहत परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ७४ हजार ७८० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवारी (दि. १८) उघडकीस आली.याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जायकवाडी वसाहत येथील रहिवासी ज्ञानेश्वर सोपानराव नखाते (वय ४६) हे मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त तहसील…

Read More

नगरपालिकेच्या अकार्यक्षमतेचा कळस ;पावसाचे पाणी पडताच नालीतील गटारगंगा रस्त्यावर

नागरिकाकडून उद्या न.प.समोर ढोल बाजाओ आंदोलन कळमनुरी (तालुका प्रतिनिधी)जिल्ह्यातील कळमनुरी नगरपालिकेच्या अकार्यक्षमतेने कळस गाठला असून शहरातील अनेक भागात अस्वच्छता पसरली आहे तसेच नाल्यांची साफसफाई होत नसल्याने पावसाचे पाणी पडताच नालीतील गटारगंगा रस्त्यावरून वाहताना दिसत आहे. नगरपालिकेच्या या गलथान कारभारा विरुद्ध नागरिक त्रस्त झाले असून नगरपालिका प्रशासनाला जागृत करण्यासाठी शहरातील नागरिकाकडून उद्या 13 ऑगस्ट रोजी नगरपालिका…

Read More