शहरातील मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरांचा सुळसुळाट; अपघाताची शक्यता

कळमनुरी शहरातील मुख्य रस्त्यालगत मोकाट जनावरांचा मुक्त संचार होत असल्याने अनेक वाहनांना अडथळा निर्माण होत आहे या मोकाट जनावरांच्या मुक्त संचारामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातून जाणाऱ्या नांदेड- हिंगोली या मुख्य महामार्गावर वाहनांची चांगलीच वर्दळ असते. तसेच याच मुख्य मार्गावर जवळपास सर्वच शासकीय कार्यालय आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील येणारी जनता ही याच मार्गाने…

Read More

काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या प्रतीमेस जोडेमारो आंदोलन करुन निषेध

कळमनुरी (तालुका प्रतिनिधी):- काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया पेजवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजीत पवार यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्या वक्तव्याचे कळमनुरी शहरातील तहसील कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस पक्षाचे नेते च्या प्रतीमेस जोडो मारो आंदोलन करून जाहीर निषेध करण्यात आला तसेच काँग्रेस पक्षाने तात्काळ माफी मागावी अशी ही…

Read More

परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी बोर्डीकर तर उपाध्यक्षपदी राजेश गोरेगावकर यांची बिनविरोध निवड

परभणी,प्रतिनिधी (अहमद अन्सारी ):-परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची तर उपाध्यक्ष पदी राजेश पाटील गोरेगावकर यांची बिनविरोध निवड झाली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष या दोन पदांच्या निवडीकरीता आज सोमवार रोजी नवनिर्वाचित सदस्यांची विशेष सभा आयोजित करण्यात आली. सकाळी 11 ते साडे आकरा…

Read More

वन्य प्राण्यांकडून पिकांची नासाडी; शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

कळमनुरी (अनोज वायकोळे) तालुक्यातील जवळपास सर्वच ग्रामीण भागात वन्यप्राण्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत अनेक गावातील शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यांच्या त्रासाबद्दल वन विभाग यांना कळविले असून सुद्धा या गंभीर प्रकाराकडे मात्र सदरील विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या शेतातील पिके…

Read More

हिंगोली जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट

नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन हिंगोली, (जि. प्रतिनिधी) : – प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी आज गुरुवारी जारी केलेल्या हवामान सूचनेनुसार हिंगोली जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, तसेच…

Read More

कळमनुरी तहसील कार्यालयाला आले तळ्याचे स्वरूप

कळमनुरी (तालुका प्रतिनिधी) :-कळमनुरी येथील तहसील कार्यालयाच्या आवारातच पावसाचे पाणी साचले असून येथे तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे विशेष म्हणजे याकडे मात्र तहसील प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.तहसील कार्यालय हे नांदेड हिंगोली मुख्य रस्त्यालगत असून विविध शासकीय कामासाठी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक कामासाठी येत असतात. सध्या पावसाळा सुरू असल्याने या कार्यालयाच्या आवारात पावसाचे पाणी…

Read More

मदीना मस्जिद परिसरातील गटार व अस्वच्छतेची कायमस्वरूपी निवारण करण्याची मागणी

कळमनुरी (तालुका प्रतिनिधी):- मदीना मस्जिद परिसरातील गटार व अस्वच्छते ची कायमस्वरूपी निवारण करण्याची मागणी युवक काँग्रेस तर्फे करण्यात आली आहे. न.प. मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरातील मदीना मस्जिद परिसरात अनेक दिवसांपासून गटारे तुंबल्यामुळे सांडपाणी, चिखल व घाण रस्त्यावर साचून अत्यंत अस्वच्छ परिस्थिती निर्माण झाली आहे. ही समस्या वारंवार उद्भवत असून…

Read More

उम्मे मुआविया (फराशा) शेख वाजिद हिने प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

परभणी,प्रतिनिधी (अहमद अन्सारी):- पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले, त्यांना सातत्याने प्रोत्साहन दिले आणि शिक्षकांनी प्रामाणिकपणे मार्गदर्शन केले तर यश निश्चित मिळते, हे पाथरीतील गुणवंत विद्यार्थिनी उम्मे मुआविया (फराशा) शेख वाजिद हिने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PSE-2026) मध्ये मौलाना…

Read More

हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का

हिंगोली, दि. 25 (जिमाका) : हिंगोली जिल्ह्यात (दि. 25) सायंकाळी 6.49 वाजता भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. भूकंप मापक केंद्रात या धक्क्याची 3.1 रिश्टर स्केल इतकी नोंद झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू कळमनुरी तालुक्यातील म्हैसगव्हाण येथे असून तो भूगर्भात सुमारे 5 किलोमीटर खोलीवर असल्याची नोंद आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, या…

Read More

तहसीलदार नितीन गर्जे यांना कारणे दाखवा नोटीस

‘महाराजस्व अभियान’ शिबिरात शिवसेना पदाधिकाऱ्यांना डावलल्याने कारवाई. परभणी प्रतिनिधी (अहमद अन्सारी) :-विधानसभा मतदार संघस्तरीय शासकीय कार्यक्रम असलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” दरम्यान शिवसेना पक्षाच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक डावलल्याचा धक्कादायक प्रकार पाथरी येथे समोर आला आहे. या गंभीर राजशिष्टाचार भंगाप्रकरणी पाथरीचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) संगिता चव्हाण यांनी पाथरीचे तहसीलदार नितीन गर्जे यांना…

Read More